Restaurant
Silver kitchen - Restaurant
Silver Kitchen मध्ये आपले स्वागत आहे! आम्ही येथे घरगुती, ताजे, स्वच्छ आणि चविष्ट शाकाहारी व मांसाहारी जेवण तयार करतो. आमच्याकडे उकडीचे मोदक, पुरणपोळी, ज्वारी/बाजरी/नाचणीच्या भाकऱ्या, मटण थाळी, चिकन थाळी, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, घरगुती स्नॅक्स तसेच ऑर्डरनुसार विविध पदार्थ उपलब्ध आहेत. PG, कॉलेज विद्यार्थी, नोकरी करणारे, कुटुंबे आणि ऑफिससाठी रोजचे घरगुती टिफिन (डबा) दिले जातात. याशिवाय डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, अळीव (हळीव) लाडू, ड्रायफ्रूट लाडू, तिळाचे लाडू, शेंगदाणा लाडू, रवा लाडू, बेसन लाडू, नारळ लाडू आणि इतर पौष्टिक घरगुती लाडू ऑर्डरनुसार उपलब्ध आहेत. उत्कृष्ट दर्जाचे साहित्य, स्वच्छता, घरगुती चव आणि ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आहे. आगाऊ ऑर्डर आणि बल्क ऑर्डर स्वीकारल्या जातात.
5.0 / 5Based on 4+ Google reviews
Google reviews
5.04+ reviews
Rohit Silvery
अतिशय उत्कृष्ट अनुभव! जेवणाची चव अप्रतिम होती आणि प्रत्येक पदार्थ ताजा व उच्च दर्जाचा होता. स्वच्छता, सेवा आणि कर्मचा...Read moreRead less
अतिशय उत्कृष्ट अनुभव! जेवणाची चव अप्रतिम होती आणि प्रत्येक पदार्थ ताजा व उच्च दर्जाचा होता. स्वच्छता, सेवा आणि कर्मचाऱ्यांचे वागणेही खूपच चांगले होते. गुणवत्ता आणि चव या दोन्ही बाबतीत अपेक्षेपेक्षा अधिक समाधान मिळाले. नक्कीच पुन्हा भेट देईन आणि इतरांनाही मनापासून शिफारस करेन. (Translated by Google) A very good experience! The taste of the food was amazing and every dish was fresh and of high quality. The cleanliness, service and the behavior of the staff were also very good. I was more than satisfied with both the quality and taste. I will definitely visit again and highly recommend it to others.